मिञ हे असेच असतात्. पाखरांसारखे
कुठूनतरी उडत उडत येतात, मनामध्ये
हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात सुख-
दु:खांची गाणी गुणगुणतात आणि एके
दिवशी मैञीच्या धाग्याचं एक
... अविस्मरणीय् घरटं मनामध्ये आठवण
म्हणून ठेऊन हळूच उडूनही जातात.
चेहरे काळामध्ये हरवले तरी ते क्षण
आठवतच राहतात्....
कुठूनतरी उडत उडत येतात, मनामध्ये
हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात सुख-
दु:खांची गाणी गुणगुणतात आणि एके
दिवशी मैञीच्या धाग्याचं एक
... अविस्मरणीय् घरटं मनामध्ये आठवण
म्हणून ठेऊन हळूच उडूनही जातात.
चेहरे काळामध्ये हरवले तरी ते क्षण
आठवतच राहतात्....
No comments:
Post a Comment